१२ वर्षांचा शासकीय अनुभव, १२५+ परवाने मंजूर करण्याचा विश्वास!
परवान्यापासून अनुपालनापर्यंत — व्यावसायिक प्रक्रियात्मक मार्गदर्शन
परवाना प्रस्तावापासून अंतिम मंजुरीपर्यंत आणि त्यानंतरच्या अनुपालनापर्यंत — उत्पादन शुल्क, GST, FSSAI, दुकान व आस्थापना नोंदणी आणि हिशेब व्यवस्थापनासाठी एकच विश्वासू सल्लागार.
सांगली • कोल्हापूर • सातारा • पुणे • संपूर्ण महाराष्ट्र
नवीन परवान्यापासून नूतनीकरण, हस्तांतरण आणि दैनंदिन अनुपालनापर्यंत — सर्व गरजांसाठी एकच व्यावसायिक सल्लागार सेवा.
FL-II, FL-III, CL-III, FL-BR-II व FLX-C साठी नवीन अर्ज, नूतनीकरण व हस्तांतरण सहाय्य.
अधिक माहितीनवीन प्रकल्पासाठी परवाना सल्ला, आवश्यक नकाशे व परवानग्यांचे समन्वय.
अधिक माहितीजागा निश्चित करण्यापूर्वी परवाना आवश्यकता व संभाव्य अडचणींचे प्राथमिक परीक्षण.
अधिक माहितीGST नोंदणी, रिटर्न फायलिंग, दुरुस्ती व विभागीय पत्रव्यवहारासाठी सहाय्य.
अधिक माहितीफूड लायसन्स नोंदणी, नवीन अर्ज, नूतनीकरण व Licence Modification सहाय्य.
अधिक माहितीखरेदी-विक्री नोंद, साठा व्यवस्थापन आणि आवश्यक रजिस्टर नोंदींसाठी सहाय्य.
अधिक माहिती१२ वर्षे राज्य उत्पादन शुल्क विभागात काम केल्यामुळे फाईल कुठे अडते हे आम्हाला नेमके माहीत आहे.
बोलणे नाही, कामातून सिद्ध केलेला अनुभव — ही आकडेवारी आमच्या सेवांवरील विश्वासाची साक्ष आहे.
फक्त कागदपत्रे तयार करून थांबत नाही — परवाना हातात मिळेपर्यंत आम्ही सतत पाठपुरावा करतो.
सरकारी शुल्काव्यतिरिक्त आमची व्यावसायिक फी सुरुवातीपासूनच स्पष्ट — कोणतेही छुपे खर्च नाहीत.